Kapus lagvad 2023 ऐकलं का मंडळी! या पद्धतीने जर तुम्ही कापसाची लागवड केली तर घेऊ शकता हेक्‍टरी 20 ते 25 क्विंटल उत्पन्न. पहा कशी लागवड करायची..!!



Kapus lagvad 2023

नमस्कार शेतकरी बांधवांनो आता या पोस्टच्या माध्यमातून आपण घेऊन आलो आहोत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या पोस्टच्या माध्यमातून आज आपण कमी शेतीमध्ये भरघोस उत्पन्न कशा पद्धतीने काढायचे हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.

चला तर शेतकरी मित्रांनो आपण अगदी कमी पैशांमध्ये आणि कमी हेक्टर शेतीमध्ये कशा पद्धतीने कापसाचे जास्तीत जास्त उत्पन्न काढायचे हे आपण आज सविस्तरपणे या नवीन पोस्ट च्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो खुप सार्‍या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांनी कापूस लागवडीच्या वेळेस शेतकरी बांधवांनी कोणती काळजी घ्यावयाची आहे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कापूस लागवड करताना ड्रीप वर असेल तर खूपच चांगलं नाही तर ड्रीप नसेल तर अगदी दाटवाट कापूस लावणे आहे गरजेचे म्हणजेच भरघोस कापसाचे उत्पन्न आपल्याला घेता येईल.

आणि आपण जर कापूस लागवड करताना दाट लावलेले नसेल तर उत्पन्नामध्ये थोडीफार घट होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे कापूस लागवड करताना चांगल्या पद्धतीने जवळ जवळ लागवड करायची आहे म्हणजेच तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळेल. 

Kapus lagvad 2023 


                  👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

                येथे क्लिक करून..