Online Land Record


1880 सालापासून चे जुने फेरफार उतारे सातबारा खाते पहा ऑनलाईन आपल्या मोबाईलवर: Online Land Record 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज या लेखामध्ये अशी माहिती पाहणार आहोत की 1880 सालापासून चे जुने फेरफार उतारे सातबारा खाते आपल्या मोबाईलवर ऑनलाईन कसे पाहायचे याची संपूर्ण माहिती घेणार आहोत.Online Land Record

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

मित्रांनो आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे की नक्की आपल्या जमिनीचा व्यवहार कधी झाला कोणाशी झाला होता हे संपूर्ण माहिती आपल्याला माहित पाहिजे कारण जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला जमिनीचा इतिहास लक्षात असणे गरजेचे आहे म्हणजेच ती जमीन कोणाकडून घेतली आपला शेजारी कोण आहे अशी वेगवेगळी माहिती आपल्याला पाहिजे.Online Land Record

परंतु या संपूर्ण गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही कारण आपण आता आपल्या मोबाईलवर देखील ऑनलाइन आपल्या जमिनीचा फेरफार उतारा सातबारा खाते उतारा ऑनलाइन पाहू शकतोOnline Land Record
आज या लेखामध्ये मध्ये ही माहिती तहसील आणि भूमिलेख कार्यालयात 1880 सालापासून पुढे उपलब्ध परंतु आता हीच माहिती सरकारने ऑनलाइन स्वरूपात देखील उपलब्ध करून दिली आहे.

                                           👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


सातबारा फेरफार उतारे खाते उतारे ऑनलाइन माहिती सरकारने फक्त 19 जिल्ह्यात सुरू केली आहे परंतु सुरुवातीला हीच माहिती फक्त सात जिल्ह्यांपूर्वी मर्यादित केली होती परंतु आता 19 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा ऑनलाईन फेरफार सातबारा उतारा खाते पाहता येणार आहेOnline Land Record 

                                            👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇