घरावर सोलर बसवण्यासाठी सरकार कडून मिळणार १००% अनुदान लगेच करा ऑनलाईन अर्ज;rooftop solar Yojana 2023




नमस्कार मित्रांनो ; आपण पाहत आहोत कि सध्या राज्यामध्ये लोडशिडींगमुळे सर्वच ठिकाणी सतत वीज जात अहर . यामुळे सरकार वीज पुरवठा सर्व क्षेत्रात व्यवस्थित व्हावे म्हणून नवनवीन प्रयोग करत आहे .त्या मधील सर्वात मोठा प्रयोग म्हणजे सौर पॅनल ( solar panel yojna )
हा आहे . परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करावा लागत असतो.
            👇👇👇👇👇👇

ज्या ठिकाणी पारंपारिक उर्जा स्त्रोत वीज पोहोचत नाही.अशा ठिकाणी सरकारने सोलर पानेल बसवण्यासाठी निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे अनेक नागरिकांचा खूप मोठा फायदा होणार आहे.सरकार घरांवरील सोलर बसवण्यासाठी १०० % आर्थिक सहाय्य करणार आहे.यामुळे राज्यातील अनेक नागरिकांची विजेची कमतरता दूर होणार आहे .

 solar rooftop yojana


सौर पॅनल बसवण्यासाठी जास्त खर्च लागत असतो यामुळे काही व्यक्ती त्याचा फायदा घेण्यास असमर्थ राहतात या मुळे आता सरकार नागरिकांना सौर पॅनल योजना बसवण्यासाठी नागरिकांना सरकार १०० % अनुदान देत आहे.या योजने अंतर्गत आतापर्यंत अनेक नागरिकांनी लाभ घेतले असे देखील आपल्याला दिसून येत आहे.यामुळे आता अनेक नागरिकांची विजेची समस्या हि कायमची दूर झाल्याची आपल्याला दिसत आहे .
       👇👇👇👇👇👇👇👇👇


अधिकृत माहितीनुसार आता शासनाकडून दर वर्षी १० हजार घरांवर सौर उर्जेचे पॅनल बसविण्यात येणार आहेत.याच कारणामुळे राज्य शासन दरवर्षी ३८ कोटी रुपयांची निधी हि घरांवरील सोलार बसविण्यासाठी मंजूर करण्यात येणार आहे.
याच बरोबर घरावरील सोलर हे आपल्याला या योजनेअंतर्गत ५०० kv पर्यंत मिळणार आहे.त्याचबरोबर सरकार हि योजना दरवर्षी राबविणार आहे solar rooftop yojana

मित्रांनो,सौर पॅनल आपल्या घरी बसवण्यासाठी जास्त खर्च लागतो . यामुळे आपण सौर पॅनल बसवणे टाळतो . परंतु काही लोक आर्थिक परिस्थितीने चांगले असल्याने ते स्वताच्या सामर्थ्यावर सौर पॅनल बसवतात . परंतु अशी संख्या फारच कमी आहे .हे सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने सौर पॅनल अनुदान योजना सुरु केली . या योजने अंतर्गत आता राज्यातील नागरिकांना सौर पॅनल बसवण्यासाठी १०० % अनुदान दिले जाणार आहे .

मित्रांनो तुम्हाला हि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाइन अर्ज करावा लागेल .आम्ही तुमाला खलु शासनाची अधिकृत वेबसाईट दिली आहे .त्यावर जाऊन तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.