ठिबक सिंचन अनुदान योजना ठिबक सिंचन खरेदी करण्यासाठी मिळणार 80 टक्के अनुदान तात्काळ आपला अर्ज करा



marathiupdateonline


नमस्कार शेतकरी मित्रांनो ही माहिती आपल्यासाठी अतिशय लाभदायक आहे या योजनेमुळे आपल्याला शासनाकडून 80% अनुदानावर ठिबक सिंचन मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत शासन 200 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे परंतु या योजने करता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यासाठी आपणास अधिकृत वेबसाईटवर जाऊन  ऑनलाईन अर्ज भरावा लागेल


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक दिलेली आहे

     👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


सूक्ष्म सिंचनाखाली शेती वाढण्यासाठी राज्य शासनाने ठिबक सिंचन तुषार सिंचन याकरिता सर्व शेतकऱ्यांना 80% पर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

हि माहिती तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर 

करा. यामुळे त्यांचा नक्कीच फायदा होईल.